ग्रामीण भागात चालणारे 20 व्यवसाय|Vyavsay konta karava|garguti vyavsay 2024

तुम्ही एखाद्या गावात राहत असाल आणि तेथे राहून एखादा छोटा व्यवसाय (New Business) सुरू करू इच्छिता आणि त्यातून चांगला नफा मिळवायचा असेल तर ,निव्वळ पैसा असून चांगला व्यवसाय चालेल असं काही गरजेचं नाही .कारण एका रिपोर्टच्या अनुषंगाने 90% अशी व्यवसाय आहेत जे सुरू तर होतात पण येणाऱ्या दोन-चार महिन्यांमध्ये ते लगेच ठप्प होतात .2022 23 च्या डेटा नुसार या वर्षात एकूण एक लाख 67 हजार 76 नवीन व्यवसाय सुरू झाले जे की गेल्या वर्षीच्या तुलनेस जवळजवळ साडेसात टक्के जास्त होते परंतु जेवढ्या वेगाने नवीन व्यवसाय स्थापन होत आहे त्याच्या दुप्पट वेगाने ते फेल देखील होत आहेत.

व्यवसाय फेल का होतो ?

मग असं काय होत आहे की ज्यामुळे एवढे व्यवसाय फेल होत आहेत तर याचं मेन कारण म्हणजे त्यांच्याजवळ ना कोणता प्लॅन होता आणि नाही कोणती जागा चांगली होती जागा म्हणजे असे ठिकाण जेथे त्या व्यवसायाची मागणी असली पाहिजे एखादं उदाहरण देऊन सांगायचं झालं तर  समजा तुमच्या गावात तुम्ही एखादं किराणा दुकान उघडलं आणि तुमच्या दुकानाच्या जवळच अजून एक किराणा दुकान आहे जे की खूप वर्षांपासून चालत आहे अशा वेळेस तुम्हाला लवकर ग्राहक मिळणार नाहीत ,मिळाले तर ते मोजकेच असतील आणि ग्राहक वाढवायचे म्हटल्यावर तुम्हाला काहीतरी वेगळी योजना अमलात आणावी लागेल, तरच तुमचं दुकान चालू नाहीतर सर्वसामान ओंडाळून पॅकअप करावा लागेल तर याच गोष्टींचा विचार करून तुमच्यासाठी खास पाच व्यवसाय आम्ही निवडले आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या गावात किंवा कोणत्याही ठिकाण जिथे त्या व्यवसायाची मागणी आहे तेथे सुरू करू शकता तर वळूया आपल्या व्यवसायांकडे.

आज मी तुम्हाला बारा अशी नवीन व्यवसाय सांगतोय जे जर तुम्ही 2024 मध्ये केले तर तुम्ही लाखो रुपये कमवू शकता 

हे बिझनेस बाराही महिने चालणारे आहेत यामध्ये भरपूर बिझनेस असे आहेत जे महिला गरीब व्यक्ती विद्यार्थी अडाणी व्यक्ती जरी असेल तरी व्यवसाय करायची इच्छा असेल त्याच्याकडे हजार दोन हजार पाच हजार दहा हजार एक लाख रुपये कितीही पैसे त्याला कमवायचे असतील आणि कितीही कमी पैसे त्याच्याकडे असतील जितके पैसे त्याच्याकडे आहेत तेवढेच पैसे लावून या 12 पैकी कोणतेही एक जरी त्यांनी काम केलं तर त्या व्यक्तीचे जीवन धन्य होऊन जाईल आणि तो खरच खूप पैसे कमवावेल.

कपड्यांचा व्यवसाय (Mens and Ladies Wear Shop)

पहिला व्यवसाय जो माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एकावर आधारित असून जो तुम्ही घरबसल्याही सुरू करू शकता तो म्हणजे कपड्यांचे दुकान मेन्स अँड लेडीज वेअर शॉप जर तुम्हाला कपडे विषयी चांगलं नॉलेज आणि समज असेल तर तुम्ही रेडिमेड कपड्यात दुकान तुमच्या गावात उघडू शकता या दुकानांमध्ये लेडीज आणि मेन्स अशा दोन्ही प्रकारचे कपडे तुम्ही ठेवू शकता व्यवसायाला सुरू करण्यासाठी तुम्हाला एका दुकानाची आवश्यकता असेल पण ते नसेल तर तुम्ही घरी बसून घरात एखाद्या रूममध्ये कपड्यांची विक्री करू शकता जसा जसा तुमचा हा व्यवसाय वाढेल आणि यातून चांगला नफा मिळायला सुरुवात झाली की मग तुम्ही तुमच्या दुकानाची योजना आखू शकता या व्यवसायाला सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरूला पन्नास हजार ते एक लाखापर्यंत एवढ्या रकमेची आवश्यकता असेल.दुसरा व्यवसाय असा आहे की जो वर्षात फक्त दोनच महिने करायचा आहेपण वर्षभर काम करून जेवढे पैसे मिळणार नाही त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे दोनच महिन्यात मिळणार आहे तो म्हणजे

मंडप डेकोरेशन अँड टेन्ट हाऊस

गावांमध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी टेंटची आवश्यकता भासते याच गोष्टीचा विचार करून तुम्ही त्यांचे दुकान टाकू शकता याला पण तुम्हाला एका दुकानाची गरज असेल पण सुरुवातीला तुम्ही तुमच्या घरच्या रिकाम्या रूम पासून याची सुरुवात करू शकता . सोपा आणि साधा व्यवसाय आहे जे की तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकतो या व्यवसायाला सुरू करण्यासाठी तुम्हाला पन्नास हजार ते एक लाख एवढ्या रकमेची आवश्यकता असेल या व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा मिळू लागल्यास नंतर तुम्ही टेन्ट हाऊस सोबत साऊंड सिस्टिम सुद्धा अवेलेबल करून देऊ शकता यातून तुम्हाला दुप्पट नफा मिळेल 

आता तुम्ही म्हणाल हे व्यवसाय फार जुने आहेत थोडे नवीन व्यवसाय पाहिजेत त्याला भांडवल फार लागते तर तिसरा व्यवसाय जो अतिशय नवीन आहे ज्यामध्ये कॉम्पिटिशन देखील कमी आहे तर तो म्हणजे.

महिन्याला 50 हजार कमवा या योजनेतून

स्क्रीन प्रिंटिंग बिझनेस 

मागच्या काही वर्षांत या व्यवसायाची खूप प्रगती झाली आहे आवाज हा व्यवसाय सुरू करून चांगला नफा आपण मिळू शकतो आजकाल गावातील लोक लग्न पत्रिका आमंत्रण पत्रिका टी-शर्ट प्रिंटिंग पॉलिथिन प्रिंटिंग एवढे व अजून काही काम स्क्रीन प्रिंटिंग च्या माध्यमातून करून घेतात स्क्रीन प्रिंटिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला स्क्रीन प्रिंटिंग विषयी नॉलेज असणे गरजेचे आहे फक्त तीन-चार दिवसांच्या ट्रेनिंग द्वारे तुम्ही हे काम शिकू शकता हा व्यवसाय तुम्ही पाच ते दहा हजार रुपयांच्या मध्ये स्टार्ट करू शकता जर तुम्ही तुमच्या गावासोबत अजून एक दोन गाव जोडून हा व्यवसाय चालू केला तर तीस ते चाळीस हजार रुपये तुम्ही दर महिन्याला कमवू शकता यानंतर 

यातलं चौथा व्यवसाय असा आहे की ज्यामध्ये तुम्हाला एका खुर्चीवर बसायचं आहे आणि एका कम्प्युटरच्या माध्यमातून लाखो रुपये कमवायचे आहेत तर तो म्हणजे सीएससी सेंटरचा व्यवसाय म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर.आजकाल हा व्यवसाय सुद्धा तुम्हाला खूप नफा मिळवून देऊ शकतो तुम्ही तुमच्या गावात किंवा शहरात हा व्यवसाय चालू करू शकता CSC Center एक अशे दुकान आहे जेथे कॅम्पुटरची निगडे सर्व कामे केली जातात या व्यवसायाला सुरू करण्यासाठी तुम्हाला एक कॅम्पुटर सेटअप ,ऑल इन वन प्रिंटर व इंटरनेट सुविधा याची आवश्यकता लागेल त्यासोबतच तुम्हाला कॅम्पुटरचा नॉलेजेसने सुद्धा गरजेचे आहे या व्यवसायासाठी तुम्हाला 30 ते 50 हजार रुपयांची गरज लागेल.

हॉटेल अँड स्नॅक्स कॉर्नर

पाच नंबरचा व्यवसाय असा आहे की ज्याच्यात पाच रुपयाची गोष्ट विकून लोक करोडपती तर झालेतच पण अगदी मोठ्या प्रमाणावर त्यांच्याभोवती प्रसिद्धीचे वलय देखील निर्माण झालेला आहे तर तो व्यवसाय म्हणजे हॉटेल अँड स्नॅक्स कॉर्नरचा व्यवसाय हा व्यवसाय एक असा व्यवसाय आहे जो कुठेही चालू शकतो फक्त तिथे माणसं राहायला हवीत या व्यवसायात तुम्हाला खूप नफा मिळू शकतो आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त गुंतवणुकीची सुद्धा गरज नाही .तुम्हाला तर माहीतच असेल की आजकाल खूप लोक फक्त चहा विकून लाखांमध्ये प्रॉफिट मिळवत आहेत तुम्हाला खूप मोठ्या स्तरावर जाऊन हा व्यवसाय करण्याची गरज नाही तुम्ही छोट्याशा गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय चालू करू शकता व्यवसाय लगेच नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे या व्यवसायाला तुम्ही वीस ते तीस हजार रुपयांमध्ये सुरू करू शकतात ,

Leave a Comment