मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,नवीन उपडेट

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे परंतु माझ्या माता-भगिनींना अर्ज भरताना एकच प्रश्न पडला आहे की बँक खाते कोणते चालते तर बघा याबद्दल मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती देणार

तर बघा जर तुम्ही फॉर्मही भरला कागदपत्रेही दिली आणि तुम्ही पात्रही झालात बघा तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या पण पात्र झाल्यानंतर ज्या वेळेस तुमच्या खात्यामध्ये प्रति महिना जे 1500 रुपये येणार आहे ते जर चुकून बुजून बँक खातं चुकीचं गेलं ज्या बँकेचं पाहिजे त्या बँकेचं गेलं नसेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही.

तर बघा आज तुम्हाला बँक डिटेल बद्दल तुमचे जे काही प्रश्न आहे ते येथे पूर्ण क्लिअर होणार आहे तुमच्या मनात कोणताच प्रश्न राहणार नाही नाही आणि तसेच खेड्या गावातल्या ज्या माता-भगिनी आहे त्यांना अजूनही माहित नाही की बँक खाते कोणते चालते आणि त्यांना कोणी सांगणार सुद्धा नसते त्यामुळे मी या लेखामध्ये तुम्हाला सर्व माहिती सविस्तरपणे सांगणार आहे 

आता बघा दहा नंबरचा पॉईंट आहे जो ॲपमध्ये दिला आहे ऑफलाईन अर्जामध्येही दिला आहे की अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील ,बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव ,बँक खाते क्रमांक, आणि आयएफएससी कोड सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आयएफएससी कोड आता अनेक लोकांना प्रश्न पडला आहे की कोणत्या बँकेचे खातं हवं तर लक्षात ठेवा अशी बँक जी भारतात म्हणजेच नुसत्या महाराष्ट्रात नाही तर बघा ज्या बँकेला आधार लिंक करण्याचा अधिकार आहे जे बँक आधार लिंक करूशकते आता ती बँक सरकारी असो की खाजगी असो

लाडकी बहीण योजना स्वयं घोषणापत्र

 

Leave a Comment