Ideal weight Calculator, Weight calculator in kg

Ideal weight calculator तुमच्या उंची, लिंग आणि वयावर आधारित आदर्श शरीराचे वजन श्रेणींची गणना करतो. सूत्र वापरून IBW शोधण्याची कल्पना बर्याच तज्ञांनी बर्याच काळापासून शोधली आहे. सध्या, अनेक लोकप्रिय सूत्रे कायम आहेत आणि आमचे आदर्श वजन कॅल्क्युलेटर त्यांचे परिणाम साइड-टू-साईड तुलनांसाठी प्रदान करते.

वजन कमी करणे ही प्रत्येकाची इच्छा असते निरोगी राहणे हे देखील प्रत्येकाची इच्छा असते आणि तुमचं सध्याचं वजन बरोबर आहे का तुमच्या उंची तुमचं वय यानुसार तुमचं वजन बरोबर आहे का तर ते आधी सगळ्यात आधी तुम्हाला बघावं लागेल कारण की त्यानंतरच तुम्ही तुमचं वजन किती असायला पाहिजे हे ठरू शकता तुमचं वजन जर जास्त असेल तर तुम्ही कमी करू शकता किंवा तुमचं कमी असेल तर तुम्ही ते वाढवू शकता हे कॅल्क्युलेटर जे आहे ते वापरून तुम्ही तिथे तुमची उंची आणि वय टाकायचा आहे तुमचं लिंग त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि ते तुम्हाला या टाकलेल्या दोन माहितीनुसार तुमचं वजन किती असायला पाहिजे याची माहिती तात्काळ देऊन टाका आणि त्यामुळे तुम्हाला तात्काळ अंदाज देखील घेऊ शकेल की तुमचं वजन आता बरोबर आहे की नाही बऱ्याच वेळा वजन जास्त असतं त्यावेळेस कमी करावा लागतं ते करण्यासाठी तुम्ही आहारामध्ये बदल करू शकता व्यायाम करू शकता किंवा काही औषधे घेऊ शकता डॉक्टरांच्या सल्ल्याने तसेच जर तुमचं वजन कमी असेल तर तुम्ही आहारामध्ये बदल करू शकता प्रोटीन युक्त आहार घेऊ शकता फायटर घेऊ शकता चांगली व्यायाम करू शकता भूक वाढीसाठी काही योगासने करू शकता अशा गोष्टी करून तुम्ही तुमचं वजन लेवल मध्ये आणू शकता.

हे कॅल्क्युलेटर तुम्ही कुठल्याही ठिकाणच्या असू द्या तुमचा वय आणि उंची आणि तुमचा लिंग या तीन गोष्टी टाकल्यानंतर हे तात्काळ तुम्हाला तुमच्या वजना संबंधी व्यवस्थित माहिती देऊन टाकेल तर तुम्हाला इथे खाली या काळे वाटणावर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती दाखवलेल्या स्क्रीनशॉट प्रमाणे ते ओपन होईल आणि तुम्ही तिथे व्यवस्थितपणे तुमच्या गोष्टी टाकून तुमचं वजन किलो मध्ये किती असायला पाहिजे हे टाकू शकता.

Leave a Comment