मुलींना मिळणार आता मोफत शिक्षण, Free Education for Girl,Maharashtra government scheme

 मुलींना उच्च तंत्रशिक्षण वैद्यकीय शिक्षण औषध निर्मिती दुग्ध व्यवसाय पशुसंवर्धन अशा विभागातील शिक्षणासाठी आता 100% मोफत शिक्षण पूर्ण करता येणार ज्यामध्ये शैक्षणिक फी व परीक्षा शुल्क याच्यामध्ये पूर्वी 50% सूट दिली जायची आता ती 100% देण्यात येणार आहे

 मोफत शिक्षण चा सरकारी शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment