अर्ज मंजूर झाला तरी पैसे मिळणार नाही,Aadhar Linking To Bank,Mazi ladaki bahin yojna

 भरपूर अशा महिलांचे अर्ज अप्रूव झालेले आहेत काही महिलांचे अर्ज पेंडिंग मध्ये आहेत काही महिलांचे अर्ज मध्ये आहेत आणि काही महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत म्हणजे diasapproved झालेले आहेत आता ज्या ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत त्याने काही करण्याची गरज नाही बिंदास राहा परंतु तत्पूर्वी एक काम करा आता तो काम म्हणजे कोणता आहे लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कोणतं काम करायचं आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जी माहिती तुमच्यासाठी देण्यात आली आहे ती कोणती माहिती असणारे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत

 मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर आशा महिलांनी नारीशक्ती दूध ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत भरपूर अशा महिलांचे अर्ज अप्रूव झालेले आहेत काही महिलांचे अर्ज पेंडिंग मध्ये आहेत रिव्ह्यू मध्ये आहेत काही महिलांचे अर्ज झालेले आहेत आता ज्या ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत त्यांनी काही करण्याची गरज नाही परंतु एक काम करा तो म्हणजे तुमचं खातं डीबीटीला लिंक आहे का ते पाहून घ्या कारण राज्य सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे की हे पैसे थेट डीबीटी अंतर्गत तुमच्या खात्यावरती येणार आहेत आता नारीशक्ती दूध ॲप मध्ये जेव्हा तुम्ही अर्ज केला असेल त्या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख होता की तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का सर्व महिला जवळपास होय केलेले आहेत आता ज्यांनी ज्यांनी होय केलेले आहेत तर डीबीटीला तुमचं खातं लिंक आहे असं समजून घ्या आता डीबीटीला तुमचा खाता कोणतं लिंक आहे तुम्ही फॉर्म भरत असताना जो खाता दिलेला आहे तोच खाता डीबीटीला लिंक आहे का दुसरं खाता लिंक आहे हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे 

आता तुम्हाला मी पूर्ण प्रूफ दाखवतो आता या ठिकाणी भरपूर अशा महिला म्हणतील की हे सर्व फेक आहे आता तुम्हाला पूर्व पहा आता सर्वप्रथम आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अधिकार पोर्टल आहे तो आपण ओपन करूया आता बघा हा पोर्टल आपण ओपन केलेला आहे याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती टाकेन त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता बघा हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अधिकार तो पोर्टल आहे आता या पोर्टल वरती स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे दर महिन्याला हे काही पंधराशे रुपये तुमच्या खात्यावर येणार आहेत ते डीबीटी अंतर्गत येणार आहे आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जो खात आधारला लिंक आहे त्या खात्यावरती हे पैसे डायरेक्ट येणार आहेत आता पात्रतेमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता आधार कारला तुमच्याकडे आधारला किंवा बँक खात्याला आधार लिंक असणं आवश्यक आहे असायला पाहिजे असा सुद्धा उल्लेख या पोर्टल वरती करण्यात आलेला आहे जीआर मध्ये सुद्धा सांगण्यात आलेला होता त्याबद्दलची सुद्धा आपण माहिती घेतली होती आता तुमचा अर्ज झालाय परंतु तुमच्या आधारला जो काही खाता आहे तो लिंक आहे का किंवा खात्याला आधार लिंक आहे का हे पाहून घेणे गरजेचे आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आता इथे काम करायचे तुमच्या मोबाईल मध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करा आणि गुगलमध्ये सर्च करा आधार लॉगिन या नावाने आधार लॉगिन या नावाने सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक पहिली वेबसाईट दिसेल ती आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचंय बाकी कुठेही क्लिक करू नका यावरून आधार कार्ड चे सर्व अपडेट केले जातात आता आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता आधार लॉगिन करावं लागणार आहे आधार लॉगिन करण्यासाठी लॉगिन चा एक बटन दिलेला आहे त्यावरती क्लिक करा आता तुमच्याकडे आधार क्रमांक असणे आवश्यक आहे म्हणजे आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे इंटर आधार नंबरच्या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे आणि इंटर कॅप्चरच्या ठिकाणी खाली जो कॅप्ट झालेला आहे तो कॅपच्या जशास तसे टाकायचे आणि लॉगिन ओटीपी यावरती क्लिक करायचा आहे आता हा कॅप्चा या ठिकाणी जो दिलेला आहे जशास तसे सेम टू शेम कॅपिटल रिटर्न समोर लेटर जे अंक दिले ते सारखे इंटर कॅप्चरचे ठिकाणी टाकायचा आहे जर कॅपच्या समजत नसेल तर अंडू वरती क्लिक करून तुम्ही चर्चा चेंज करू शकाल आता आपण आधार कार्ड नंबर टाकलेला आहे खालचा जो कॅप्चा आहे जशास तसे समोर टाकलेला आहे आणि लॉगिन विथ ओटीपी यावरती क्लिक करणार आहे आता क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जो मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक असेल त्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इंटर ओटीपी यावरती टाकायचे म्हणजे या ठिकाणी टाकायचा आहे आता ओटीपी एका सेकंदाच्या आत तुमच्या मोबाईल वरती येणारे ओटीपी आलेला 

त्याला लिंक नाही असं समजून घ्या आणि आधारला लिंक नसेल तर लिंक करून घेऊ शकता ज्या बँकेत पाहिजे त्या बँकेमध्ये आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो पीएम किसान योजनेचे जे पैसे आहेत सर्वप्रथम जेजे लाभार्थी पात्र होते सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे आले परंतु या ठिकाणी असा वळ झाला भरपूर असेल लाभार्थी अकाउंट नंबर चुकीचा दिला होता आता अकाउंट नंबर चुकीचा असल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे न येता जो खाता तुम्ही त्या ठिकाणी टाकलेला होता त्या खात्यावरती पैसे दिले आता नंतर शासन या ठिकाणी काय केलं की आधार लिंकसाठी केवळ शी करून घेतला आता केवायसी झाल्यानंतर त्या ठिकाणी अशा भरपूर लाभार्थ्यांचे पैसे बंद झाले आता का बंद झाले कारण त्यांच्या आधारला बँक शिड्या नव्हती आता बँक स्टडी नसल्यामुळे त्या ठिकाणी आतापर्यंत पीएमटी सन नियोजनाचे पैसे भरपूर अशा लाभार्थ्यांचे आलेले नाहीयेत ज्यांनी ज्यांनी नंतर बँकेमध्ये जाऊन आधार लिंक करून घेतले त्यांच्या खात्यावरती पैसे सलग यायला सुरू झाले. त्यासाठी आता दर महिन्याला हे पैसे येणार आहे तुमच्या खात्यावरती ध्यानात ठेवा दर महिन्याला हे पैसे येणार आहेत त्यासाठी आधार लिंक असणं आवश्यक आहे

लाडकी बहीण सरकारी पोर्टल

आधार linking पोर्टल

Leave a Comment